BEGIN:VCALENDAR
VERSION:2.0
PRODID:-//Maha Adventure Council - ECPv6.13.2.1//NONSGML v1.0//EN
CALSCALE:GREGORIAN
METHOD:PUBLISH
X-ORIGINAL-URL:https://mahaadventurecouncil.org
X-WR-CALDESC:Events for Maha Adventure Council
REFRESH-INTERVAL;VALUE=DURATION:PT1H
X-Robots-Tag:noindex
X-PUBLISHED-TTL:PT1H
BEGIN:VTIMEZONE
TZID:Asia/Kolkata
BEGIN:STANDARD
TZOFFSETFROM:+0530
TZOFFSETTO:+0530
TZNAME:IST
DTSTART:20200101T000000
END:STANDARD
END:VTIMEZONE
BEGIN:VEVENT
DTSTART;TZID=Asia/Kolkata:20200123T180000
DTEND;TZID=Asia/Kolkata:20200123T210000
DTSTAMP:20260929T064931
CREATED:20191227T124528Z
LAST-MODIFIED:20200109T115651Z
UID:393-1579802400-1579813200@mahaadventurecouncil.org
SUMMARY:MAC Samwad Jan'20
DESCRIPTION:हजारो वर्षांचा इतिहास आपल्या कुशीत जपून ठेवलेलया महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांना भेट देण्यासाठी आपण सगळेच उत्सुक असतो. कोणी साहस म्हणून तर कोणी पर्यटन म्हणून\, कोणी सहल म्हणून तर कोणी अभ्यासूवृत्तीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या या गडकिल्ल्यांना भेट देत असतात. गडांना भेट देण्याची कारणे वेगवेगळी असली तरी या गडकिल्ल्यांना भेट देताना त्यांचे पावित्र्य राखणे\, महत्त्वाचे असते. याच विषयावर गडभ्रमंती करण्याऱ्या तुमच्या सर्वांचे मत समजून घेता यावे\, त्यावर चर्चा व्हावी म्हणून यंदाच्या ‘मॅक संवाद’चा विषय ‘दुर्गभ्रमंती आणि शुचिता’ असा घेण्यात आला आहे. इतिहास अभ्यासक डॉ. मिलिंद पराडकर या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. ‘मॅक संवाद’चा हा दुसरा भाग असून तो १० जानेवारी २०२० रोजी आयोजित करण्यात आला आहे. \n१० जानेवारीच्या मॅक संवादमध्ये पुढील विषयांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात येईल.\n१. दुर्गभ्रमंती आणि शुचिता – डॉ मिलिंद पराडकर\n२. महा ऍडव्हेंचर काउन्सिलचे सुरू असलेले काम\n३. महा ऍडव्हेंचर काउन्सिलची नोंदणी
URL:https://mahaadventurecouncil.org/event/mac-samwad-jan-2020/
LOCATION:Swatantryaveer Sawarkar Rashtriya Smarak\, Dadar\, Dadar\, Mumbai\, Maharashtra\, 400031\, India
CATEGORIES:Samwad
ATTACH;FMTTYPE=image/jpeg:https://mahaadventurecouncil.org/wp-content/uploads/2019/12/MAC-SAMWAD.jpg
ORGANIZER;CN="Maha Adventure Council":MAILTO:mahaadventurecouncil@gmail.com
END:VEVENT
END:VCALENDAR