
अरुण सावंत बेपत्ता असल्याची बातमी ऐकताच रेस्क्यू टीम घटनास्थळी रवाना झाल्या. हे ऑपरेशन कसे झाले हे सांगणारा हा लेख.
‘मी २१ पर्यंत अडकलो आहे, पण २३ चालेल डियर!’कुठल्याही मेसेजच्या शेवटी ‘डियर’ हे अरुणचं नेहमीचं आवडतं पालुपद असायचं. येत्या २३ जानेवारीला ‘मॅक संवाद’ या कार्यक्रमात अरुण सावंत गिरीभ्रमणातील सुरक्षितता या विषयावर व्याख्यान देण्यासाठी येणार होता. त्याचा सह्याद्रीतील गिरीभ्रमणाचा, प्रस्तरारोहणाचा (रॉक […]
१९८६ साली विनायक मुळीक आणि प्रजापती बोधणे यांनी सुरू केलेल्या राजगड प्रदक्षिणा या उपक्रमाचं हे ३४ वे वर्ष! राजगोपाल पाटील यांनी याविषयी लिहिलेला हा लेख