Etch your name in the History

Did you know that you can record your Awesome and Breathtaking Climbs (Only the First Successful Ascents) of Pinnacles, Walls, and Peaks Permanently in your Name in MAC Rock Climbing Archive?

REGISTER TODAY

Maha Adventure Council (MAC) is creating an Archive of information on Rock Climbing in Maharashtra. In the past Girivihar, Himalayan Club had initiated such an effort; MAC is taking this Data collection effort ahead, which can become an excellent resource for all Climbers in the future. For this, an Online registration process of all such outstanding First Ascents in Maharashtra is available now on MAC website. You can fill up the information in the form given below to register. This is going to be the first phase of this initiative.

APPEAL

On behalf of MAC, Abhijit Dandekar is leading this initiative and listing all FIRST ASCENTS in Maharashtra including peaks, walls, pinnacles, new routes, etc. So, please fill-up the below form and provide Basic Details of your Climb.

(It takes less than 2 minutes!)

Abhijit Dandekar : Cell No. 9987006146,

Mail ID : abhijit.dandekar@gmail.com

आपलं नाव इतिहासात सुवर्णाक्षरात लिहा!

तुम्हाला ठाऊक आहे का, की आत्तापर्यंत तुम्ही सह्याद्री डोंगर रांगेमध्ये केलेले अफलातून प्रस्तरारोहण (फक्त पहिल्या यशस्वी चढाया) ज्या मध्ये सुळके, भिंती व त्यावरील नवीन नवीन मार्ग तुम्ही MAC च्या दस्तऐवजांमध्ये कायमचे तुमच्या नावावर नोंदवू शकता.

आजच नोंदणी करा:

महा  ऍडव्हेंचर कौन्सिल (MAC), महाराष्ट्रातील प्रस्तरारोहणा संदर्भात (फक्त पहिल्या यशस्वी चढाया) संकलन करत आहे. ह्यापूर्वी हा प्रयत्न गिरिविहार व हिमालय क्लब नी चालू केला होता. MACनी त्या प्रयत्नांना पुढे नेण्याचे ठरविले आहे व त्याचप्रमाणे ही माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी ह्या संकेत स्थळाची निर्मिती करत आहोत. ह्या संकेत स्थळावर आपण आपल्या प्रथम चढाया, संक्षिप्त स्वरूपात नोंदवू शकता. ही माहिती गोळा करायची ही पहिली फेज असणार आहे, ज्यामध्ये अत्यंत मोजकीच माहिती आपणास द्यावयाची आहे. पुढील सविस्तर माहिती नंतरच्या फेज मध्ये आपणाकडून गोळा केली जाईल.

आवाहन :

MAC तर्फे, अभिजित दांडेकर महाराष्ट्राच्या प्रस्तरारोहणातील माहिती संकलित करण्यासाठी पुढाकार घेत आहे. यात प्रथम यशस्वी चढाया कोणी केल्या, ज्यात सुळके, भिंती आणि ह्यावरील वेगवेगळे मार्ग यांचा समावेश असेल,

तेव्हा खालील फाॅर्म लवकरात लवकर काही मोजक्याच गोष्टींसोबत भरून आपल्या थरारक पहिल्या आरोहणाची नोंद करा.

लागणारा वेळ : २ मिनिटे. 

संपर्क: अभिजित दांडेकर (९९८७००६१४६) किंवा abhijit.dandekar@gmail.com

Found useful? Share it with everyone.