मधमाशी आणि बरंच काही

मधमाशांचा हल्ला हा एरियल अटॅक असतो. त्यामुळे आपण त्यांचा मारा सहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नाही! मधमाशा हल्ला करण्याची अनेक कारणे आहेत. काही वेळा वातावरणातील बदलामुळे देखील मधमाशा अचानक उठतात. धुरामुळे उठतात. आपण जो अंगावर बॉडी स्प्रे मारतो त्यामुळे उठतात. […]

Read More

अवघे धरू सुपंथ

MAC – हे काय आहे? हे कशाला? यातून मला काय मिळणार? गेल्या महिन्याभरात हे प्रश्न विविध सोशल मिडीयावर उपस्थित होतांना दिसत आहेत. साहजिकच लोकांच्या मनात एक संदेह आहे, संभ्रम आहे. ‘MAC’ (Maha Adventure Council) ही ना नफा तत्वावर स्थापन झालेली, […]

Read More

ही सावत्र वागणूक का?

महाराष्ट्र सरकारने दही हंडी आणि गिर्यारोहणासह इतर साहसी उपक्रमांना खेळाचा दर्जा दिला आहे. दोन्ही खेळात साहस आणि शारीरिक कौशल्य याची कसोटी लागते. साहजिकच दोन्हीमध्ये अपघात होण्याचीही शक्यता असतेच आणि दोन्ही खेळात भाग घेणाऱ्यांना याची पूर्ण कल्पना असते. दही-हंडी फोडताना अपघात […]

Read More

GR – काही प्रश्न, काही शंका

२६.०७.२०१८ च्या साहसी खेळाशी संबंधित सरकारी निर्णयासंबंधी (GR) काही प्रश्न, काही शंका १. हा GR सशुल्क व जाहीरपणे आयोजित साहसी उपक्रमासाठी लागू आहे (नियम १, पृष्ठ ६). म्हणजेच एखाद्या उपक्रमाला हा GR लागू होण्यासाठी तो उपक्रम सशुल्क (for a fee) […]

Read More

परस्परपूरक की मारक?

 (गिर्यारोहणातील व्यावसायिक आणि धर्मादायसंस्था (Mountaineering/Hiking Clubs) महाराष्ट्रात गिर्यारोहणाशी संबंधित विविध साहसी उपकम व्यावसायिक आणि ‘ना नफा ना तोटा’ अशा दोन्ही प्रकारे आयोजित केले जातात. ना नफा तत्त्वावर, एक सामाजिक बांधिलकी किंवा छंदाची जोपासणी म्हणून गिर्यारोहण करणाऱ्या अनेक संस्था (mountaineering/hiking club) […]

Read More

MAC – एका आवाहनाचा अन्वयार्थ!

नुकतीच महा ऍडव्हेंचर कौन्सिल ची (MAC) घोषणा झाली आहे. अनेकांच्या शुभेच्छा आल्या आहेत. काही मतं, टीका, साशंकता पण व्यक्त झाल्या आहेत. अशी मतं, टीका, साशंकता व्यक्त करणारे MACच्या बाहेर आहेत तसे आतही आहेत! त्या सर्वांची दखल घेत माझे काही विचार […]

Read More