पुणे: पुण्यातील मावळ तालुक्यातील तिकोना गडावरून (वितंडगड) २५० फूट खोल दरीत कोसळल्याने तळेगाव दाभाडे येथील हार्दिक माळी या २५ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. हार्दिक हा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. मित्रांसह तो तिकोना गडावर भटकंतीसाठी गेला होता. त्याचवेळी त्याचा […]