सिंहगडावर पर्यटनासाठी गेलेला एक तरुण सूर्यास्ताचा फोटो काढत असताना सुमारे २०० ते २५० फूट दरीत कोसळला. ‘गिरिप्रेमी’ टीमकडून या तरुणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. हा तरुण नागपूरचा असल्याची माहिती मिळाली आहे.
राजगड प्रदक्षिणा
१९८६ साली विनायक मुळीक आणि प्रजापती बोधणे यांनी सुरू केलेल्या राजगड प्रदक्षिणा या उपक्रमाचं हे ३४ वे वर्ष! राजगोपाल पाटील यांनी याविषयी लिहिलेला हा लेख
अवघे धरू सुपंथ
ही सावत्र वागणूक का?
GR – काही प्रश्न, काही शंका
परस्परपूरक की मारक?
(गिर्यारोहणातील व्यावसायिक आणि धर्मादायसंस्था (Mountaineering/Hiking Clubs) महाराष्ट्रात गिर्यारोहणाशी संबंधित विविध साहसी उपकम व्यावसायिक आणि ‘ना नफा ना तोटा’ अशा दोन्ही प्रकारे आयोजित केले जातात. ना नफा तत्त्वावर, एक सामाजिक बांधिलकी किंवा छंदाची जोपासणी म्हणून गिर्यारोहण करणाऱ्या अनेक संस्था (mountaineering/hiking club) […]