
‘निसर्गा‘ची हाक- महा ऍडव्हेंचर काऊन्सिल(मॅक)चा उपक्रम कामाच्या पहिल्या टप्प्याचा अंतरीम अहवाल महाराष्ट्रात ‘निसर्ग’ चक्रीवादळाने अपरिमित हानी झालेली आहे हे आपण सर्वच जण जाणता आहात. विशेषतः कोकण किनारपट्टीतील गावे, पश्चिम घाट आणि कोकणपट्टी जोडणाऱ्या प्रदेशात ही हानी खूपच जास्त आहे. कुठल्याही नैसर्गिक […]